Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात: दुचाकीवरून पडलेल्या युवतीला चारचाकीने चिरडले, जागीच मृत्यू

Nashik Accident Girl Death : नाशिकमधील बारदान फाटा येथे झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
Maahi Sharma
Maahi SharmaSakal
Updated on

नाशिक: गंगापूर गावाकडून सातपूरकडे येताना बारदान फाटा येथे दुचाकी घसरली. या वेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेली युवती रस्त्यावर पडली असता, पाठीमागून आलेल्या चारचाकीखाली चिरडली जाऊन ती जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com