Nashik Fire Accident : दुःखाचा डोंगर! मुलीच्या लग्नासाठी जपलेली तीन लाखांची रक्कम आगीत खाक, आईचे स्वप्न भंगले

Sudden Blaze Engulfs Ganjmal Settlement : जुने नाशिकमधील गंजमाळ परिसरात लागलेल्या आगीत रेश्मा शेख यांच्या घरासह 13 घरे जळून खाक झाली. मुलीच्या लग्नासाठी पाई-पाई करून जमा केलेली सुमारे तीन लाखांची रक्कम या आगीत पूर्णपणे जळून गेली, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
Fire Accident

Fire Accident

sakal 

Updated on

जुने नाशिक: गंजमाळ येथील घरांना शुक्रवारी सकाळी अचानक आग लागण्याची घटना घडली. तेरा घरे जळून राक झाली. या आगीत एका घरात राहणाऱ्या आईचे स्वप्न खाक झाले. मुलीच्या विवाहासाठी पाई-पाई करून ठेवलेली सुमारे तीन लाखांची रक्कम आगीत पूर्णपणे खाक झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com