Nashik Crime : पोलिस चौकीसमोर दुचाकी जाळली! सीसीटीव्हीत संशयित कैद
Midnight Bike Arson Shocks Ganjmal Area : रस्त्याच्या बाजूला उभ्या दुचाकीची जाळपोळ केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात संशयितांविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुने नाशिक- गंजमाळ पोलिस चौकी समोरील रस्त्याच्या बाजूला उभ्या दुचाकीची जाळपोळ केल्याची घटना शनिवारी (ता. २९) मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात संशयितांविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.