Crime
sakal
घोटी: चारशे कोटी रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटांच्या गैरव्यवहारातून उभ्या राहिलेल्या थरारक गुन्हेगारी प्रकरणात घोटी पोलिसांनी मोठी कारवाई करीत जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ आणि जनार्दन धायगुडे या चार संशयित आरोपींना अटक केली आहे.