Girish Mahajan
sakal
नाशिक: पंचवटीतील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक केल्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दोषींवर कारवाई होईल. कुणालाही पाठिशी घालणार नाही, असे सांगत घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.