Nashik News : सायकल योजनेचा विसर; ३ हजार विद्यार्थिनींचं शिक्षण अडचणीत!
Government Neglects Cycle Scheme for Girls in Nashik : विद्यार्थिनींच्या सायकलींकरिता एक रुपयाही शासनाने उपलब्ध करून दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी जिल्ह्यातील तीन हजार ८२ विद्यार्थिनींवर शिक्षणासाठी पायपीट करण्याची वेळ ओढवली आहे.
नाशिक- जिल्हा मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींच्या सायकलींकरिता एक रुपयाही शासनाने उपलब्ध करून दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी जिल्ह्यातील तीन हजार ८२ विद्यार्थिनींवर शिक्षणासाठी पायपीट करण्याची वेळ ओढवली आहे.