Nashik Flower Market : नाशिकमध्ये गुलाबाचा तोरा वाढला! लग्नसराईमुळे लांब दांडीच्या गुलाबाचे दर शंभरीपार

Rose Prices Surge at Godaghat Flower Market : नाशिकच्या गोदाघाटावरील फुल बाजारात लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असून, आवक घटल्याने दरात विक्रमी वाढ झाली आहे.
Flower Market

Flower Market

sakal 

Updated on

नाशिक: गोदाघाटावरील फुल बाजारात सध्या गुलाबासह सर्वच प्रकारच्या फुलांच्या भावात वाढ झाली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने गुलाबाच्या भावात मोठी वाढ झाली असून, लांब दांडीच्या गुलाबाचे दर शंभरीपार पोहोचले. पिवळ्या झेंडूची आवक घटल्याने त्याच्या दरातही वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com