esakal | PHOTO : नाशिकमध्ये गोदावरीला पूर; आपत्ती निवारण विभाग अलर्टवर
sakal

बोलून बातमी शोधा

godavari

नाशिक : गोदावरीला पूर; आपत्ती निवारण विभाग अलर्टवर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक - गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर सुरू असून धरणातून पाण्याच्या विसर्गामुळे नाशिकमध्ये गोदावरीला पूर आला आहे. गंगापूर धरणातून यंदाच्या हंगामातील उच्चांकी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात 4 हजार 009 क्यूसेक वेगानं पाणी सोडलं. रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर पाण्याखाली गेला असून गोदा घाटाशेजारील रस्त्यावरही पुराचं पाणी आले आहे. घाटावरील छोट्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यावसायिकांची तारांबळ पाहायला मिळत आहे. तर दारणातून 7 हजार 200 क्यूसेक आणि नांदूरमध्यमेश्वरमधून 23 हजार 905 क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आपत्ती निवारण विभाग अलर्टवर आहे

हेही वाचा: नाशिक: पीओपी मूर्तींना पुढील वर्षांपासून बंदी

हेही वाचा: नाशिक: सीए अंतिम परीक्षेत आगम देशात '४६' वा

loading image
go to top