Nashik News : नशेत नदीत पडलेला व्यक्ती, तीन धाडसी युवकांनी उड्या मारून दिले जीवदान
Gangapur Dam Water Release Increases Godavari Flow : दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीचा तोल गेल्याने तो थेट नदीत वाहू लागला. तिघा युवकांनी प्रसंगावधान दाखवत त्या व्यक्तीचे प्राण वाचविले.
पंचवटी- गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीचा जोरदार प्रवाह वाढला आहे. दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीचा तोल गेल्याने तो थेट नदीत वाहू लागला. तिघा युवकांनी प्रसंगावधान दाखवत त्या व्यक्तीचे प्राण वाचविले.