Godavari River
sakal
नाशिक: दक्षिणगंगा अशी ओळख असलेल्या गोदावरी नदीचे महत्त्व सातासमुद्रापार आहे. त्यामुळे तिची आरतीही एकत्रित, सर्वसमावेशक व भव्यदिव्य स्वरूपात होणे नाशिककरांना अपेक्षित आहे. परंतु मतभेद, वर्चस्ववादातून दोन वर्षांपासून एकाच गोदेच्या शेजारीच सुरू असलेल्या दोन आरत्यांमध्ये नक्की कोणाचे हित दडले आहे, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.