Nashik Crime: फटाक्यांच्या वादातून कोयता हल्ला: सिडकोत चार संशयितांना अटक

Violent Assault in Gokuldham Society Over Firecrackers : फटाके वाजविण्यावरून झालेल्या वादातून कोयत्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी चार फरारी संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली.
Crime
Crimesakal
Updated on

सिडको- खुटवडनगर येथील गोकुळधाम सोसायटीमध्ये फटाके वाजविण्यावरून झालेल्या वादातून कोयत्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी चार फरारी संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली. १ नोव्हेंबर २०२४ ला रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com