Gold Theft
sakal
नाशिक: सोन्याचा भाव गगनाला भिडत असताना धूमस्टाईल व घरफोडीत मागील २० दिवसात चोरट्यानी ८१ लाखांचे सोन्याचे दागिन्यांवर डल्ला मारला आहे. याचदरम्यान चोऱ्या घरफोड्या आणि बतावणी करीत सोन्याचांदीचे दागिने चोरी केल्याचे ३३ गुन्हे शहर पोलिस आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.