TDR scam : टीडीआर घोटाळ्याचा अहवाल तातडीने मागविला

शासनाने देवळालीच्या सर्व्हे क्रमांक २९५/१ मधील शंभर कोटींच्या टीडीआर घोटाळ्याचा अहवाल तातडीने मागविला
TDR scam
TDR scamsakal
Updated on

नाशिक- म्हसरूळ शिवारातील सर्वे क्रमांक २५० मधील टीडीआर घोटाळ्यासारखाच देवळाली शिवारातील टीडीआर घोटाळा असल्याने शासनाने देवळालीच्या सर्व्हे क्रमांक २९५/१ मधील शंभर कोटींच्या टीडीआर घोटाळ्याचा अहवाल तातडीने मागविला आहे. त्याचबरोबर म्हसरुळ व देवळाली शिवारातील टीडीआर घोटाळ्यासंदर्भात काय कारवाई केली असा सवाल उपस्थित करताना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com