Grapes
sakal
नाशिक: गेल्या काही वर्षांपासून अस्मानी-सुलतानी संकटांनी द्राक्ष उद्योग अक्षरशः कोलमडून टाकला आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, रोगराई आणि निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी, यापुढील काळात पारंपरिक द्राक्ष वाणांवर अवलंबून राहण्याऐवजी नवनवीन, अधिक सक्षम आणि बाजारपेठेत मागणी असलेल्या वाणांची लागवड करणे गरजेचे ठरत आहे.