Grape Crops
sakal
नाशिक: सर्वच पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसलेला असताना द्राक्ष उत्पन्नातही यंदा २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज कृषीतज्ज्ञांनी वर्तविला आहे. पाऊस अजूनही थांबलेला नसल्याने बागांच्या छाटणीला (डावणी) उशीर झाल्याने द्राक्ष हंगामही साधारणत: एक महिना उशिराने सुरू होईल.