Nashik Grape Production : नाशिकच्या द्राक्ष पॅकेजिंग उद्योगाला अतिवृष्टीचा मोठा फटका; १३० कोटींची उलाढाल ९० कोटींनी घटणार

Impact of Heavy Rain and Unseasonal Rains on Grape Production : नाशिकमध्ये अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादन घटल्याने प्लॅस्टिक क्रेट, कार्टन आणि पॅकिंग मटेरियलचा साठा पडून आहे, ज्यामुळे द्राक्ष पॅकेजिंग उद्योगाला यंदा सुमारे ९० कोटी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.
Grape Production

Grape Production

sakal 

Updated on

नाशिक: निर्यात आणि देशांतर्गत व्यापार अशा दोन प्रकारे प्रामुख्याने द्राक्षांची विक्री केली जाते. त्यामुळे साहजिकच द्राक्षांबरोबरच पॅकेजिंग इंडस्ट्रीही बहरत गेली आहे. द्राक्ष पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची लक्षात न येणारी मात्र नजरेत भरणारी अशी उलाढाल होते. जिल्ह्यातील निर्यातक्षम व देशांतर्गत पॅकेजिंगसाठी दरवर्षी किमान १३० कोटींपर्यंत होणारी उलाढाल यंदा अतिवृष्टीमुळे द्राक्षच्या झालेल्या नुकसानीमुळे जवळपास ९० कोटींनी घटणार असल्याचे धक्कादायक वास्तव या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com