Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यासाठी घाटांचे होणार 'जिओ टॅगिंग'; गर्दी नियोजनासाठी प्रशासनाचा नवा मास्टर प्लॅन
New Ghats Planned for Nashik and Trimbakeshwar Kumbh Mela : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसाठी नवीन घाट तयार केले जाणार आहेत. त्यांचा आराखडा त्वरित सादर करण्याच्या सूचना कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या.
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसाठी नवीन घाट तयार केले जाणार आहेत. त्यांचा आराखडा त्वरित सादर करण्याच्या सूचना कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या.