book price hike
sakal
नाशिक: ज्ञानदानाचे महत्त्वाचे काम करणारी पुस्तके ही चैनीची वस्तू नसली तरी, केंद्र सरकारने (ता.२२) सप्टेंबरपासून नव्याने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा करात पुस्तक निर्मितीसाठी लागणाऱ्या कागदावरील जीएसटी हा १२ वरून १८ टक्के करण्यात आल्याने प्रकाशकांकडून पुस्तकांच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी वाढविण्यात आल्या आहेत.