Nashik News : जीएसटी दर कपातीमुळे बाजारपेठेत चैतन्य; दसऱ्याला कोट्यवधींची उलाढाल अपेक्षित

GST Rate Changes Come into Effect in Nashik : नव्या बदलामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह खाद्यपदार्थांच्या दरात घट झाली आहे, तसेच वाहनांच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची खरेदीला पसंती मिळत असल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे.
GST Rate

GST Rate

sakal 

Updated on

नाशिक: घटस्थापनेपासून (ता.२२) वस्तू व सेवा करानुसार (जीएसटी) नवीन दर लागू झाले आहेत. या नव्या बदलामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह खाद्यपदार्थांच्या दरात घट झाली आहे, तसेच वाहनांच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची खरेदीला पसंती मिळत असल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com