Nashik Gudi Padwa : नाशिकमध्ये नववर्षाचे दिमाखदार स्वागत! १५ ते १९ मार्च दरम्यान गोदाकाठी सांस्कृतिक उत्सवाची रेलचेल

Five-Day Cultural Festival Planned at Godaghat : गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गोदाघाटावरील गौरी पटांगण सज्ज झाले असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले जाणार आहे.
Gudi Padwa

Gudi Padwa

sakal

Updated on

नाशिक: दरवर्षीप्रमाणे नाशिक महापालिका व नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी भारतीय संस्कृती दर्शन घडविणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन १५ ते १९ मार्चदरम्यान गोदाघाटावरील गौरी पटांगणावर करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com