Nashik Electronics Market : मोबाईल शोरूम्स अन् टीव्ही दुकाने 'हाऊसफुल्ल'; महागाईवर नाशिककरांच्या खरेदीचा उत्साह भारी!

Festive Rush Boosts Electronics Sales in Nashik : इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कोट्यवधींची उलाढाल झाली. या वेळी नाशिककरांनी सहकुटुंब खरेदीचा आनंद घेतला. उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर खास करून फ्रीज, एसी, कूलर खरेदीला ग्राहकांची पहिली पसंती मिळाली.
Electronics Market

Electronics Market

sakal

Updated on

नाशिक: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कोट्यवधींची उलाढाल झाली. या वेळी नाशिककरांनी सहकुटुंब खरेदीचा आनंद घेतला. उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर खास करून फ्रीज, एसी, कूलर खरेदीला ग्राहकांची पहिली पसंती मिळाली. युद्धजन्य परिस्थितीमुळे महागाईत वाढ झाली असताना साडेतीन मुहूर्तापेकी असलेल्या गुढीपाडव्याला नाशिककरांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तु घरी नेल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com