Abroad Medical Education camp : परदेशात वैद्यकीय शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर

medical education
medical educationesakal

Abroad Medical Education camp : इयत्ता बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न असते. परंतु नीट परीक्षेतील कमी गुणांमुळे हे स्‍वप्‍न अपूर्ण राहाते. परंतु परदेशात वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय या विद्यार्थ्यांना खुला असतो.

यासंदर्भात माहिती देण्यासाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. (Guidance camp for students regarding medical education abroad nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

medical education
New Education Policy: नवीन शैक्षणिक धोरणाचे परिणाम सकारात्मक; प्राचार्य ओलावत

रविवार (ता.३०) सकाळी अकराला कॉलेज रोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा येथील शर्मन सभागृहात कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमात रशिया येथील अल्ताई कॉलेजच्या नतालिया, जॉर्जिया नॅशनल युनिव्हर्सिटीचे डॉ. गॉडरेडझी, फिलिपिन्स येथील इंटरनॅशनल स्टुडंट्स अफेअर्सच्या मिला मौर्या, डॉ. रसूल फर्शतावो हे मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोहित गोकानी, योगेश पाटील यांनी केले आहे.

medical education
Nashik BJP: कार्यकारिणी नियुक्तीवेळी सोशल इंजिनिअरिंगवर भर; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com