banned gutkha seized nashik
sakal
जुने नाशिक: अन्न व औषध प्रशासन विभागाचा सिनेस्टाइल पाठलाग आणि वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रतिबंधित गुटख्याने भरलेला ट्रक भद्रकाली पोलिसांनी पकडला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईबाबत दोन्ही विभागांनी कारवाईनंतरही प्रचंड गुप्तता पाळली होती.