हनुमान जन्मस्थळावरून 'रामायण'; अंजनेरीत साधुसंतांचा रास्तारोको

त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गोविंदानंद स्वामी सरस्वती यांना नोटीस बजावली आहे.
Hanuman
HanumanSakal
Updated on

नाशिक : हनुमान जन्मस्थळावरून सध्या नाशिक जिल्ह्यात वाद सुरू आहेत. हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी आहे की किष्किंधा आहे यावरून हा वाद सुरू आहे. किष्किंधा येथील मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी हनुमानाचे जन्मस्थळ किष्किंधा येथे असल्याचा दावा केला होता. पण त्यांना त्र्यंबकेश्वर येथील ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला आहे.

(Hanuman Birth Place Controversy )

गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केलेल्या दाव्याचा विरोध अंजनेरी येथील ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान त्यांच्या विरोधात ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले आहे. त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गाविंदानंद सरस्वती यांना नोटीस बजावली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही नोटीस बजावली आहे.

Hanuman
UPSC Result 2022: महाराष्ट्रातून प्रियवंदा म्हाडदळकर प्रथम

दरम्यान दोन्ही बाजूने महंतांचा विरोध होत आहे. किष्किंधा मठाचे मठाधिपती गोविंदानंद यांनी चार दिवसांपासून आंदोनलन सुरू केलं असून त्यांना अंजनेरी ग्रामस्थ आणि महंतांकडून त्यांच्या विरोधात रास्ता रोको करण्यात आला आहे. दरम्यान जन्मस्थळ बचाव समिती स्थापन करून आम्ही कोर्टात जाणार असल्याचंही ग्रामस्थांनी सांगितलं आहे. या बचाव समितीच्या आधारे आम्ही कोर्टात बाजू मांडणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

Hanuman
Photo : हनुमानाच्या जन्मस्थळाचा नेमका वाद काय? वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com