Igatpuri News : विद्यार्थ्यांना शिस्त लावणाऱ्या मुख्याध्यापकांचा घोटीत सत्कार

शाळेतच नाभिकाला बोलवत केस कापायला लावत त्यांना शिस्तीचे धडे देणाऱ्या घोटीतील जनता विद्यालयातील धाडसी मुख्याध्यापक व शिक्षकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सत्कार करण्यात आला.
Igatpuri News
Igatpuri Newssakal
Updated on

इगतपुरी शहर- विद्यार्थ्यांना शिस्त लावत त्यांचे वेडेवाकडे असलेले डोक्याच्या केसांचे वेगवेगळे प्रकार शाळेतच नाभिकाला बोलवत केस कापायला लावत त्यांना शिस्तीचे धडे देणाऱ्या घोटीतील जनता विद्यालयातील धाडसी मुख्याध्यापक व्ही. पी. पवार व शिक्षकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सोमवारी (ता. ७) सत्कार करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com