Heavy rainfall damages crops in Nashik
Sakal
नाशिक: जिल्ह्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका खरिपाच्या पिकांना बसला आहे. जिल्ह्यात १ ते २८ सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे एक हजार ५१९ गावांमधील दोन लाख ६५ हजार १८५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामध्ये सुमारे दीड लाख हेक्टरवरील मक्याचा समावेश आहे.