Crop Loss
sakal
नाशिक: सलग तीन दिवसांच्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील पिकांचे मोठेच नुकसान झाले आहे. त्याबद्दल मिळणार नुकसानभरपाई प्रचंड कमी असल्याने या त्रुटीविरोधात आज जिल्ह्यातील खासदार प्रकाश वाजे, भास्कर भगरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांना भेटून हा प्रश्न संसदेत नेला.