Heavy rainfall damages crops in nashik
Sakal
नाशिक: उत्तर महाराष्ट्रात गेल्या तीन दिवासांपासून हाहाकार उडविणाऱ्या परतीच्या पावसाने सोमवारी (ता. २९) सर्वत्र विश्रांती घेतली. पावसाने केलेल्या नुकसानीचे चित्र पाहून पाऊस थांबला असला तरी शेतकऱ्यांची सारी स्वप्नेही उद्ध्वस्त झाल्याचे आज समोर आले.