Nashik Traffic : नाशिकमध्ये पावसाचा कहर; वाहतूक कोंडीमुळे जनजीवन विस्कळीत

Continuous Rain Brings Nashik Traffic to a Standstill : वाहतूक कोंडीमुळे तर काही ठिकाणी सिग्नल यंत्रणाच कोलमडल्याचे दिसून आले. कोंडी सोडविताना वाहतूक पोलिस अंमलदारांना तारेवरची कसरत करावी लागली.
Nashik Traffic
Nashik Traffic sakal
Updated on

नाशिक: संततधारेने वाहतुकीलाही ‘ब्रेक’ लागून शहरभर वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवली होती. त्यातच आगामी सणामुळे खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्यांच्या गर्दीचीही भर पडली. वाहतूक कोंडीमुळे तर काही ठिकाणी सिग्नल यंत्रणाच कोलमडल्याचे दिसून आले. कोंडी सोडविताना वाहतूक पोलिस अंमलदारांना तारेवरची कसरत करावी लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com