Crime
sakal
नाशिक
Crime News : परप्रांतीय कंटेनर चालकाला लुटणाऱ्या दोघींना अटक; नाशिकमध्ये गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश
Two women arrested for highway loot in Nashik : कंटेनर चालकाला लुटणाऱ्या दोघींना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या संशयित यांनी इतर साथीदार यांच्या मदतीने महामार्गावर अशा प्रकारे लूट केल्याचे समोर आले आहे.
नाशिक: परप्रांतीय कंटेनर चालकाला लुटणाऱ्या दोघींना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या संशयित यांनी इतर साथीदार यांच्या मदतीने महामार्गावर अशा प्रकारे लूट केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
