Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Honey Trap at Lodge Man Blackmailed for 7 Lakh Two Arrested: हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टरकडून तीन लाख रोख उकळले, सात लाखांची मागणी; पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोघे जेरबंद तर तिसऱ्याचा शोध सुरू
Honey Trap Extortion Case Man Targeted at Lodge and Asked for 7 Lakh Rupees Two Accused Arrested by Police

Honey Trap Extortion Case Man Targeted at Lodge and Asked for 7 Lakh Rupees Two Accused Arrested by Police

sakal

Updated on

पिंपळगाव बसवंत : मैत्रिणीसोबत लॉजवर गेलेल्या व्यक्तीला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून, बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मारहाण करून सात लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तपासात आणखी एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. या प्रकारामुळे पिंपळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com