नाशिकमध्ये घरांच्या किंमती वाढणार; CREDAIचा निर्णय

Housing prices will hike in Nashik
Housing prices will hike in NashikSakal

नाशिक : कोरोनाचा सर्वांना फटका बसत आहे. पेट्रोल-डिझेलनंतर खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यासोबत आता घरे तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमती या सर्वांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून रशिया युक्रेन युद्धाचाही (Russia-Ukraine War) परिणाम या वाढत्या किमतींवर होत असल्याने घरांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय क्रेडाईने (CREDAI) घेतला आहे.

क्रेडाईने केलेल्या सर्वेक्षणात बांधकाम व्यवसायात बांधकाम साहित्य, मजुरी यांसह रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक गोष्टींच्या किमती वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे या महागाईचा फटका घर घेणाऱ्यांना देखील बसणार आहे. नाशिक शहरात 500- 800 रुपये प्रतिचौरस फूट दराने घरांच्या किमती वाढविण्याचा निर्णय क्रेडाईने घेतला आहे.

Housing prices will hike in Nashik
युक्रेनहून परलेल्‍या विद्यार्थ्यांचे MUHS कडून माहिती संकलन
Housing prices will hike in Nashik
नाशिक मेट्रोचा नारळ फोडण्याची भाजपची तयारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com