Nashik HSC Exam : 'परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नाही'; मंत्री दादा भुसे यांचा विद्यार्थ्यांना दिलासा

Class 12 Board Exams Begin in Nashik Division : नाशिक विभागात बारावीच्या लेखी परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली असून, परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे.
Nashik HSC Exam

Nashik HSC Exam

sakal 

Updated on

नाशिक: बारावीच्‍या लेखी परीक्षांना मंगळवार (ता. १०)पासून सुरुवात होत आहे. इंग्रजी विषयाचा पहिला पेपर पार पडणार आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये होत असलेल्‍या या परीक्षेसाठी नाशिक विभागातून एक लाख ७३ हजार ७१३ विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. गैरप्रकार, कॉपीची प्रकरणे रोखण्यासाठी शिक्षण विभाग तसेच प्रशासकीय यंत्रणा सज्‍ज झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com