Igatpuri News : पोहण्याचा मोह जीवावर बेतला! इगतपुरीच्या नगर परिषद तलावात युवकाचा बुडून मृत्यू

Teen Drowns in Bara Bangla Lake at Igatpuri : इगतपुरी शहरातील बारा बंगला परिसरातील नगर परिषद तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय कार्तिक परदेशीचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
drowning incident

drowning incident

sakal 

Updated on

इगतपुरी शहर, घोटी: शहरातील बारा बंगला परिसरातील नगर परिषदेच्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कार्तिक परदेशी (रा. ग्रीनशॉप, बारा बंगला रोड, इगतपुरी) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com