Eknath Shinde

Eknath Shinde

sakal 

Eknath Shinde : '३० वर्षांत शहराचा नाही, स्वतःचा विकास साधला!' इगतपुरीच्या सत्ताधाऱ्यांवर शिंदे यांचा घणाघात

Eknath Shinde Appeals for Mahayuti’s Victory in Igatpuri : इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. यावेळी त्यांनी इगतपुरीला थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचे तसेच पायाभूत सुविधांचा मोठा विकास करण्याचे आश्वासन दिले.
Published on

इगतपुरी शहर: नगर परिषदेवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची सत्ता आणा. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे उमेदवार निवडून द्या. विकासाच्या पत्रांवर झटपट सह्या करणारा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून माझे नाव सर्वांना ठाऊक आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इगतपुरीतील जाहीर सभेत आवाहन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com