Fake Kulfi Factory
sakal
इगतपुरी शहर: शहरात बनावट कुल्फी तयार करून रेल्वेस्थानक व ग्रामीण भागात विकी करत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळताच पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी पथकासह मंगळवारी (ता. १७) बनावट कुल्फी कारखान्याचा पर्दाफाश केला.