Igatpuri News : इगतपुरीच्या खेडमध्ये शिक्षणाचा 'महोत्सव'; सव्वादोन लाखांच्या मदतीने जिल्हा परिषद शाळांचे रूप पालटणार!

Special Awareness Drive Under Samruddha Panchayatraj Abhiyan : पंचायतराज अभियानाच्या विशेष जनजागृती अभियानात खेड (ता. इगतपुरी) ग्रामपंचायतीत शिक्षण विभागाच्या सादरीकरणाने ग्रामस्थांची मने जिंकली.
Mazi Shala Maza Abhiman

Mazi Shala Maza Abhiman

sakal 

Updated on

इगतपुरी: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या विशेष जनजागृती अभियानात खेड (ता. इगतपुरी) ग्रामपंचायतीत शिक्षण विभागाच्या सादरीकरणाने ग्रामस्थांची मने जिंकली. या अभियानात शिक्षण विभागाच्या सादरीकरणावेळी खेड गटातील आठही शाळांसाठी तब्बल सव्वादोन लाखांची मदत मिळाली. यातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पूरक साहित्य, सुविधा निर्माण करता येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com