Crime
sakal
इगतपुरी शहर: शहरातील १९ वर्षीय युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिच्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी बळजबरी करत वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. युवतीच्या तक्रारीवरून इगतपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी चार तासांतच संबंधित युवकाला अटक केली आहे.