Igatpuri Revenue Department: फेरफार नोंदींमध्ये अनियमितता भोवली; इगतपुरीतील तीन तलाठी निलंबित, मंडलाधिकाऱ्यावरही कारवाई

Three Talathis Suspended in Igatpuri Over Revenue Irregularities: फेरफार नोंदीतील अनियमितता, नोटीस न देता व कागदपत्रांची तपासणी न करता झालेल्या कारभारामुळे इगतपुरीतील तीन तलाठी निलंबित; मंडलाधिकाऱ्याची वेतनवाढ रोखल्याने महसूल विभागात खळबळ
Revenue Department Action in Igatpuri Three Talathis Suspended Mandal Officer Faces Action Over Mutation Record Irregularities

Revenue Department Action in Igatpuri Three Talathis Suspended Mandal Officer Faces Action Over Mutation Record Irregularities

sakal

Updated on

नाशिक : गावनिहाय महसूल फेरफार नोंदी हातळणीतील अनियमिततेचा ठपका ठेवत इगतपुरी तालुक्यातील मंडलाधिकारी व पाच ग्राममहसूल अधिकाऱ्यांवर (तलाठी) कारवाईचा बडगा उगारण्यात आला. इगतपुरीचे प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी संबंधितांवर कारवाई करताना निलंबन व एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com