Igatpuri News : इगतपुरीत भात पेरणीसाठी उत्कृष्ट बियाण्यांची विक्री!

Rice Seed Supply in Igatpuri for Kharif Season : इगतपुरी तालुक्यात भात बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुधारित आणि संकरित जातींची तपासणी करतांना कृषी अधिकारी.
Rice Seed Supply
Rice Seed Supplysakal
Updated on

इगतपुरी तालुक्यात मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली असून, शेतकऱ्यांना आता भातपेरणीचे वेध लागले आहेत. पेरणीची कामे वेळेत व्हावीत, यासाठी इगतपुरी तालुक्यातील दुकानांत भात बियाणे वेळेपूर्वीच उपलब्ध झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ४५० टनापेक्षा जास्त भात बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले. या वर्षी भात बियाण्यांच्या दरात काहीशी वाढ झाली असून, उत्कृष्ट दराचे भात बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com