Igatpuri Accident
sakal
इगतपुरी शहर: दहिवली (ता. कर्जत, जि. रायगड) येथून शेगावला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा इगतपुरीजवळील समृद्धी महामार्गाच्या बोगद्यात शनिवारी (ता. १) सकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात चालकासह दोन जणांचा मृत्यू झाला; तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.