Igatpuri Monsoon Update : इगतपुरीत विक्रमी पाऊस; वैतरणा, भाम, दारणा, भावली धरणं ओव्हरफ्लो

Record Rainfall in Igatpuri in Just 8 Days : इगतपुरीत मुसळधार पावसामुळे वैतरणा, भाम, भावली आणि दारणा ही महत्त्वाची चारही धरणे भरून वाहू लागली असून, ८ दिवसांत विक्रमी १७६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Igatpuri Dam Overflow
Igatpuri Dam Overflowsakal
Updated on

इगतपुरी- तालुक्यात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधारेमुळे वैतरणा, भाम, दारणा, भावली ही चार धरणे पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाली आहेत. सोमवारी (ता. ७) सकाळी मुंबईला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे वैतरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, पाणी ओसंडून वाहू लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com