Nashik Kumbh Mela : "कावनई हेच कुंभाचे मूळ स्थान"; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे साधू-महंतांमध्ये तीव्र संताप!

Kavnai Claimed as Original Kumbh Site : कावनई (ता. इगतपुरी) येथे कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक महत्त्वाबाबत महंत पूर्णचंद्र दास यांनी साधू-संतांच्या मागण्या मांडल्या
Kavnai

Kavnai

sakal 

Updated on

घोटी: कावनई (ता. इगतपुरी) येथे होणारा कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून, तो ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचे प्रतीक आहे. कावनई कुंभाचे मूळ स्थान असे. तसे पौराणिक दाखलेही आहेत. असे असताना येथील साधू-महंतांशी प्रशासन संवाद साधत नाही, येथील विकासकामांकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप महंत पूर्णचंद्र दास यांनी केला आहे. नाशिकप्रमाणेच येथे लक्ष देऊन कुंभमेळ्यासाठी विकासकामे करावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com