नाशिक- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत जुलै २०२५ च्या शैक्षणिक वर्षासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयात एकूण २५३ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. पात्रताधारक विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत प्रवेशनिश्चितीची मुदत आहे.