Crime
sakal
नाशिक: परराज्यांतील मद्याची वाहतूक करणारा पीकअप राज्य उत्पादन शुल्क विभागाने पथकाने पकडला आहे. महामार्गावरील बळी मंदिर चौफुलीवर केलेल्या कारवाईत पथकाने राज्यात प्रतिबंधित असलेल्या मद्यासह १५ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पथकाने दोघांना अटक केली आहे.