Nashik Crime News : लखमापूर शिवारात 63 हजाराचा अवैध मद्यसाठा जप्त

Illegal liquor stock worth 63 thousand seized in Lakhmapur Shivar nashik crime news
Illegal liquor stock worth 63 thousand seized in Lakhmapur Shivar nashik crime newsesakal
Updated on

Nashik Crime News : लखमापूर, ता. दिंडोरी शिवारात रूम मध्ये विना परवाना देशी दारुची चोरीटी विक्री करण्याच्या उद्देशाने लपुन ठेवलेला ६३ हजार ८४० चा मद्यसाठा वणी पोलिसांनी जप्त केला आहे. (Illegal liquor stock worth 63 thousand seized in Lakhmapur Shivar nashik crime news)

लखमापूर शिवारातील मेघा फाईनच्या पश्चिम बाजुस भाडेतत्वावर घेतलेल्या एका खोलीत संशयीत आरोपी रविद्र दिनेश जाधव रा. लखमापुर शिवार ता. दिंडोरी याने रूममध्ये विना परवाना, बेकायदा देशी दारुचा साठा चोरीटी विक्री करण्याच्या उद्देशाने लपुन ठेवलेला माल ठेवला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Illegal liquor stock worth 63 thousand seized in Lakhmapur Shivar nashik crime news
Nashik Cyber Crime: ऑनलाईन फसवणूक झालेले दीड लाख मिळाले परत; तक्रारदाराने मानले सायबर पोलिसांचे आभार

यात देशी दारू प्रिंन्स संत्रा नावाचे लेबल असलेल्या १२ सिलबंद बॉक्स प्रत्येकी बॉक्स मध्ये ४८ कॉटर असे एकुण ५७६ कॉटर, प्देशी दारू टॅगो पंच नावाचे लेबल असलेल्या ०७ सिलबंद बॉक्स प्रत्येकी बॉक्स मध्ये ४८ कॉटर असे एकुण ३३६ कॉटर असा एकुण ६३ हजार ८४० रूपयाचे मद्य वणी पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रविण ऊदे, सोनवणे, कोशारे, कुणाल मराठे, कमलेश देशमुख यांनी कारवाई करीत संशयीतास ताब्यात घेतले.

Illegal liquor stock worth 63 thousand seized in Lakhmapur Shivar nashik crime news
Nashik Crime: चोरट्याने लांबविला जर्मन नागरिकाचा मोबाईल; काही तासात संशयितास अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.