Nashik Zilla Parishad : जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचा मुहूर्त हुकला; मुख्यमंत्र्यांकडून आता नवी तारीख कधी?

Inauguration of Nashik Zilla Parishad building delayed, new date awaited : त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील एबीबी सर्कलजवळ उभी राहिलेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या सहा मजली नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या तारखेच्या प्रतीक्षेत आहे.
Zilla Parishad

Zilla Parishad

sakal 

Updated on

नाशिक: जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असले, तरी ७ नोव्हेंबरचा मुहूर्त हुकण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पुढील कोणती तारीख देतात, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com