Income Tax

Income Tax

sakal 

Nashik News : एकाचवेळी जीएसटी, आयटीआर आणि ऑडिट: करदात्यांसमोर मोठे संकट

Income Tax Filing Delays Cause Trouble : नाशिकमधील करदाते व सनदी लेखापाल तिहेरी कसरतीला सामोरे जात असून, प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळाचा संथ वेग ही मोठी अडचण ठरत आहे.
Published on

नाशिक: प्राप्तिकर विवरणपत्रांचे विस्कळित वेळापत्रक, लेखापरीक्षणाच्या अंतिम टप्प्यात आलेली मुदत आणि जीएसटी विवरणपत्र दाखल करण्याची लगबग अशा तिहेरी कसरतीमुळे करदाते, सनदी लेखापाल व टॅक्स प्रॅक्‍टिशनर्स यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळाचा संथ वेग ही अतिरिक्त अडचण ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com