India Onion Export : बांगलादेशात तिप्पट भाव तरी खरेदी शून्य! कांद्याच्या दरातील मंदीने शेतकरी आर्थिक दडपणाखाली

Bangladesh’s Dramatic Shift in Onion Sourcing : भारतीय कांद्याचे भाव तळाला गेले असूनही बांगलादेशाकडून आयात होत नसल्याने लासलगाव बाजारपेठेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. निर्यातबंदी आणि जागतिक बाजारातील स्पर्धेमुळे देशातील शेतकऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे.
Onion Export

Onion Export

sakal 

Updated on

लासलगाव: भारतीय कांदा निर्यातीतील अभूतपूर्व मंदीमुळे केंद्र सरकारपासून निर्यातदारांपर्यंत सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक बाजारात कांद्याचे दर अतिशय कमी असतानाही बाह्य व्यापार वाढत नाही. यामागे बांगलादेशाचे आत्मनिर्भरतेकडे वाढते पाऊल आणि पाकिस्तान-चीनसारख्या पर्यायी बाजारांचा शोध ही मुख्य कारणे ठरत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com