Nashik News : नाशिकसह नऊ मुद्रणालयांतील कामगार एकवटले, मागण्यांसाठी संपाची हाक
Nationwide Strike Announced by Security Press Workers : भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयासह देशातील नऊ मुद्रणालय कामगारांनी विविध मागण्यांसाठी येत्या ३१ जुलैला संप पुकारला आहे.